एसटी बस वेळापत्रक (MSRTC)
तुमच्या एसटी (लालपरी) बसची वेळ शोधा. बस स्थानकाचे नाव किंवा कुठे जायचे ते लिहा.
- 1बस स्थानक किंवा "कुठून ते कुठे" लिहा
- 2हवा तो निकाल दाबा
- 3पहिली, शेवटची बस आणि सर्व वेळा पहा
लोकप्रिय बस स्थानके
- पुणे (शिवाजीनगर) बस स्थानक
- वाकडेवाडी (पुणे) बस स्थानक
- गणेशपेठ बस स्थानक
- मोरभवन (नागपूर) बस स्थानक
- परळ (मुंबई) बस स्थानक
- ठाणे खोपट बस स्थानक
- महामार्ग (नाशिक) बस स्थानक
- नाशिक मध्यवर्ती (सीबीएस) बस स्थानक
- कोल्हापूर (मध्यवर्ती) बस स्थानक
- छत्रपती संभाजीनगर बस स्थानक
- सोलापूर बस स्थानक
- कल्याण बस स्थानक
- बडनेरा बस स्थानक
- नांदेड बस स्थानक
- लातूर बस स्थानक
- जळगाव बस स्थानक
- अकोला बस स्थानक
- सातारा बस स्थानक
- सांगली बस स्थानक
- रत्नागिरी बस स्थानक
लोकप्रिय मार्ग
- पुणे ते दादर
- नारायणगाव ते शिवाजी नगर
- नाशिक ते त्रंबकेश्वर
- काटोल ते कलमेश्वर
- नागपूर ते अमरावती
- वर्धा ते नागपूर
- येवला ते पुणे
- नागपूर ते रामटेक
- कलमेश्वर ते नागपूर
- पालघर ते सातपाटी
- नगर ते पुणे
- नागपूर ते सावनेर
- अर्धापूर ते नांदेड
- Niphad ते नाशिक
- भिगवण ते पुणे
- कोल्हापूर ते गारगोटी
- पुणे ते नाशिक
- सांगली ते कोल्हापूर
- येवला ते नाशिक
- नगर ते छत्रपती संभाजी नगर
- मंचर ते नाशिक
- नरसी ते नांदेड
- नगर ते नाशिक
- सांगली ते इचलकरंजी
हे संकेतस्थळ का?
लालपरीच्या वेळा बहुतेक वेळा बस स्थानकावर लावलेल्या कागदावर असतात, किंवा मोबाईलवर वाचायला कठीण अशा फोटोत. आम्ही त्या बस स्थानकानुसार टाइप करून ठेवल्या आहेत, म्हणजे तुम्हाला घरबसल्या पाहता येतील. अॅप नको, साइन-अप नको. एसटी बस स्थानकांवर लावलेलेच वेळापत्रक, फक्त वाचायला सोपे.
सध्या 32 जिल्ह्यांतील 245 बस स्थानकांच्या वेळा येथे आहेत. वेळ चुकीची दिसली तर कृपया आम्हाला कळवा.
जिल्ह्यानुसार बस स्थानके
- अहिल्यानगर (14 बस स्थानके)
- अकोला (6 बस स्थानके)
- अमरावती (11 बस स्थानके)
- बीड (4 बस स्थानके)
- भंडारा (1 बस स्थानके)
- बुलढाणा (3 बस स्थानके)
- चंद्रपूर (9 बस स्थानके)
- छत्रपती संभाजीनगर (7 बस स्थानके)
- धाराशिव (13 बस स्थानके)
- धुळे (6 बस स्थानके)
- गडचिरोली (2 बस स्थानके)
- हिंगोली (5 बस स्थानके)
- जळगाव (10 बस स्थानके)
- जालना (7 बस स्थानके)
- कोल्हापूर (17 बस स्थानके)
- लातूर (4 बस स्थानके)
- मुंबई (1 बस स्थानके)
- नागपूर (16 बस स्थानके)
- नांदेड (17 बस स्थानके)
- नंदुरबार (5 बस स्थानके)
- नाशिक (26 बस स्थानके)
- पालघर (9 बस स्थानके)
- परभणी (7 बस स्थानके)
- पुणे (21 बस स्थानके)
- रायगड (5 बस स्थानके)
- रत्नागिरी (4 बस स्थानके)
- सांगली (1 बस स्थानके)
- सातारा (3 बस स्थानके)
- सोलापूर (1 बस स्थानके)
- ठाणे (6 बस स्थानके)
- वर्धा (1 बस स्थानके)
- वाशीम (3 बस स्थानके)
सर्व बस स्थानके
- अहेरी बस स्थानक (16 ठिकाणे)
- अक्कलकुवा बस स्थानक (34 ठिकाणे)
- अकोला बस स्थानक (128 ठिकाणे)
- अकोले बस स्थानक (30 ठिकाणे)
- अकोट बस स्थानक (43 ठिकाणे)
- आळेफाटा बस स्थानक (37 ठिकाणे)
- अलिबाग बस स्थानक (41 ठिकाणे)
- अमळनेर बस स्थानक (84 ठिकाणे)
- अंबड बस स्थानक (44 ठिकाणे)
- अंबाजोगाई बस स्थानक (90 ठिकाणे)
- अणदूर बस स्थानक (23 ठिकाणे)
- अर्धापूर बस स्थानक (48 ठिकाणे)
- अर्नाळा बस स्थानक (20 ठिकाणे)
- औंढा नागनाथ बस स्थानक (50 ठिकाणे)
- बदनापूर बस स्थानक (33 ठिकाणे)
- बडनेरा बस स्थानक (51 ठिकाणे)
- बाळापूर बस स्थानक (57 ठिकाणे)
- बल्लारपूर बस स्थानक (14 ठिकाणे)
- बारामती बस स्थानक (12 ठिकाणे)
- बारामती एम.आय.डी.सी. बस स्थानक (20 ठिकाणे)
- बार्शीटाकळी बस स्थानक (12 ठिकाणे)
- बीड बस स्थानक (95 ठिकाणे)
- भद्रावती बस स्थानक (63 ठिकाणे)
- भगूर बस स्थानक (10 ठिकाणे)
- भिगवण बस स्थानक (28 ठिकाणे)
- भिवंडी बस स्थानक (55 ठिकाणे)
- भोकर बस स्थानक (32 ठिकाणे)
- भोकरदन बस स्थानक (26 ठिकाणे)
- भूम बस स्थानक (38 ठिकाणे)
- भोर बस स्थानक (40 ठिकाणे)
- भुसावळ बस स्थानक (92 ठिकाणे)
- बिलोली बस स्थानक (27 ठिकाणे)
- बोईसर बस स्थानक (40 ठिकाणे)
- ब्रह्मपुरी बस स्थानक (12 ठिकाणे)
- बुलढाणा बस स्थानक (61 ठिकाणे)
- चंदगड बस स्थानक (25 ठिकाणे)
- चांदोरी बस स्थानक (3 ठिकाणे)
- चंद्रपूर बस स्थानक (62 ठिकाणे)
- चांदूर बाजार बस स्थानक (12 ठिकाणे)
- चांदूर रेल्वे बस स्थानक (18 ठिकाणे)
- चांदवड बस स्थानक (30 ठिकाणे)
- छत्रपती संभाजीनगर बस स्थानक (86 ठिकाणे)
- चिखलदरा बस स्थानक (4 ठिकाणे)
- चिमूर बस स्थानक (5 ठिकाणे)
- चोपडा बस स्थानक (65 ठिकाणे)
- डहाणू बस स्थानक (16 ठिकाणे)
- दर्यापूर बस स्थानक (37 ठिकाणे)
- दौंड बस स्थानक (28 ठिकाणे)
- देगलूर बस स्थानक (25 ठिकाणे)
- देवळा बस स्थानक (41 ठिकाणे)
- धापेवाडा बस स्थानक (5 ठिकाणे)
- धाराशिव (उस्मानाबाद) बस स्थानक (82 ठिकाणे)
- धर्माबाद बस स्थानक (14 ठिकाणे)
- धारणी बस स्थानक (24 ठिकाणे)
- धुळे बस स्थानक (148 ठिकाणे)
- दिंडोरी बस स्थानक (37 ठिकाणे)
- दोंडाईचा बस स्थानक (56 ठिकाणे)
- एरंडोल बस स्थानक (35 ठिकाणे)
- गडचिरोली बस स्थानक (35 ठिकाणे)
- गडहिंग्लज बस स्थानक (64 ठिकाणे)
- गंगाखेड बस स्थानक (77 ठिकाणे)
- गंगापूर बस स्थानक (38 ठिकाणे)
- गारगोटी बस स्थानक (40 ठिकाणे)
- घोडेगाव बस स्थानक (17 ठिकाणे)
- घोटी बस स्थानक (24 ठिकाणे)
- घुग्घुस बस स्थानक (1 ठिकाणे)
- गोंडपिपरी बस स्थानक (22 ठिकाणे)
- हदगाव बस स्थानक (47 ठिकाणे)
- हातकणंगले बस स्थानक (34 ठिकाणे)
- हिंगोली बस स्थानक (20 ठिकाणे)
- हुपरी बस स्थानक (9 ठिकाणे)
- इचलकरंजी बस स्थानक (106 ठिकाणे)
- इगतपुरी बस स्थानक (24 ठिकाणे)
- इंदापूर बस स्थानक (67 ठिकाणे)
- जाफ्राबाद बस स्थानक (25 ठिकाणे)
- जलालखेडा बस स्थानक (18 ठिकाणे)
- जळगाव बस स्थानक (104 ठिकाणे)
- जालना बस स्थानक (59 ठिकाणे)
- जामखेड बस स्थानक (69 ठिकाणे)
- जामनेर बस स्थानक (55 ठिकाणे)
- जव्हार बस स्थानक (43 ठिकाणे)
- जयसिंगपूर बस स्थानक (18 ठिकाणे)
- जिंतूर बस स्थानक (49 ठिकाणे)
- कागल बस स्थानक (47 ठिकाणे)
- कळंब बस स्थानक (64 ठिकाणे)
- कळमनुरी बस स्थानक (36 ठिकाणे)
- कळमेश्वर बस स्थानक (36 ठिकाणे)
- कळवण बस स्थानक (30 ठिकाणे)
- कल्याण बस स्थानक (81 ठिकाणे)
- कामठी बस स्थानक (19 ठिकाणे)
- कंधार बस स्थानक (36 ठिकाणे)
- कन्नड बस स्थानक (56 ठिकाणे)
- काटोल बस स्थानक (1 ठिकाणे)
- खापा बस स्थानक (7 ठिकाणे)
- खेड बस स्थानक (51 ठिकाणे)
- खोपोली बस स्थानक (51 ठिकाणे)
- किनवट बस स्थानक (21 ठिकाणे)
- कोडोली बस स्थानक (8 ठिकाणे)
- कोल्हापूर (मध्यवर्ती) बस स्थानक (83 ठिकाणे)
- संभाजीनगर (कोल्हापूर) बस स्थानक (17 ठिकाणे)
- कोंढाळी बस स्थानक (42 ठिकाणे)
- कोपरगाव बस स्थानक (70 ठिकाणे)
- कुही बस स्थानक (12 ठिकाणे)
- कुंडलवाडी बस स्थानक (11 ठिकाणे)
- कुरुंदवाड बस स्थानक (16 ठिकाणे)
- लासलगाव बस स्थानक (23 ठिकाणे)
- लातूर बस स्थानक (46 ठिकाणे)
- लातूर (जुने) बस स्थानक (9 ठिकाणे)
- लोहा बस स्थानक (61 ठिकाणे)
- लोहारा बस स्थानक (13 ठिकाणे)
- लोणावळा बस स्थानक (12 ठिकाणे)
- महाबळेश्वर बस स्थानक (33 ठिकाणे)
- माहूर बस स्थानक (30 ठिकाणे)
- माजलगाव बस स्थानक (56 ठिकाणे)
- मालेगाव बस स्थानक (59 ठिकाणे)
- माळीवाडा (अहिल्यानगर) बस स्थानक (49 ठिकाणे)
- मलकापूर (येळाणे) बस स्थानक (10 ठिकाणे)
- मंचर बस स्थानक (56 ठिकाणे)
- माणगाव बस स्थानक (21 ठिकाणे)
- मंगरूळपीर बस स्थानक (24 ठिकाणे)
- मनमाड बस स्थानक (47 ठिकाणे)
- मंठा बस स्थानक (8 ठिकाणे)
- मानवत बस स्थानक (20 ठिकाणे)
- मौदा बस स्थानक (29 ठिकाणे)
- मेहकर बस स्थानक (77 ठिकाणे)
- मेळा (नाशिक) बस स्थानक (77 ठिकाणे)
- मोरभवन (नागपूर) बस स्थानक (56 ठिकाणे)
- मोर्शी बस स्थानक (37 ठिकाणे)
- मुदखेड बस स्थानक (7 ठिकाणे)
- मुखेड बस स्थानक (42 ठिकाणे)
- मुक्ताईनगर बस स्थानक (69 ठिकाणे)
- मूल बस स्थानक (41 ठिकाणे)
- मुरबाड बस स्थानक (63 ठिकाणे)
- मूर्तिजापूर बस स्थानक (42 ठिकाणे)
- गणेशपेठ बस स्थानक (169 ठिकाणे)
- नालासोपारा बस स्थानक (20 ठिकाणे)
- नळदुर्ग बस स्थानक (36 ठिकाणे)
- नांदेड बस स्थानक (110 ठिकाणे)
- नांदगाव बस स्थानक (29 ठिकाणे)
- नांदूर शिंगोटे बस स्थानक (34 ठिकाणे)
- नंदुरबार बस स्थानक (111 ठिकाणे)
- नारायणगाव बस स्थानक (74 ठिकाणे)
- नरखेड बस स्थानक (10 ठिकाणे)
- नरसी बस स्थानक (12 ठिकाणे)
- नाशिक मध्यवर्ती (सीबीएस) बस स्थानक (65 ठिकाणे)
- महामार्ग (नाशिक) बस स्थानक (61 ठिकाणे)
- नवापूर बस स्थानक (62 ठिकाणे)
- नेवासा बस स्थानक (32 ठिकाणे)
- निलंगा बस स्थानक (28 ठिकाणे)
- निफाड बस स्थानक (33 ठिकाणे)
- निरा बस स्थानक (20 ठिकाणे)
- नृसिंहवाडी बस स्थानक (10 ठिकाणे)
- पाचोरा बस स्थानक (35 ठिकाणे)
- पैठण बस स्थानक (27 ठिकाणे)
- पालघर बस स्थानक (42 ठिकाणे)
- पाली बस स्थानक (26 ठिकाणे)
- पनवेल बस स्थानक (43 ठिकाणे)
- परंडा बस स्थानक (29 ठिकाणे)
- परतवाडा बस स्थानक (41 ठिकाणे)
- परभणी बस स्थानक (64 ठिकाणे)
- परळ (मुंबई) बस स्थानक (55 ठिकाणे)
- पारनेर बस स्थानक (19 ठिकाणे)
- पारशिवनी बस स्थानक (14 ठिकाणे)
- परतूर बस स्थानक (22 ठिकाणे)
- पाथर्डी बस स्थानक (40 ठिकाणे)
- पाथरी बस स्थानक (35 ठिकाणे)
- पाटोदा बस स्थानक (39 ठिकाणे)
- पावस बस स्थानक (3 ठिकाणे)
- फलटण बस स्थानक (23 ठिकाणे)
- पिंपळगाव बसवंत बस स्थानक (34 ठिकाणे)
- पिंपळनेर बस स्थानक (17 ठिकाणे)
- पिंपरी चिंचवड बस स्थानक (128 ठिकाणे)
- पुणे (शिवाजीनगर) बस स्थानक (64 ठिकाणे)
- राधानगरी बस स्थानक (10 ठिकाणे)
- राहुरी बस स्थानक (53 ठिकाणे)
- राजापेठ (अमरावती) बस स्थानक (52 ठिकाणे)
- राजापूर बस स्थानक (63 ठिकाणे)
- राजगुरुनगर बस स्थानक (82 ठिकाणे)
- राजुरा बस स्थानक (27 ठिकाणे)
- रामटेक बस स्थानक (13 ठिकाणे)
- रंकाळा (कोल्हापूर) बस स्थानक (46 ठिकाणे)
- रत्नागिरी बस स्थानक (71 ठिकाणे)
- रावेर बस स्थानक (48 ठिकाणे)
- रिसोड बस स्थानक (21 ठिकाणे)
- साक्री बस स्थानक (58 ठिकाणे)
- संगमनेर बस स्थानक (89 ठिकाणे)
- सांगली बस स्थानक (104 ठिकाणे)
- सफाळे बस स्थानक (28 ठिकाणे)
- सासवड बस स्थानक (75 ठिकाणे)
- सटाणा बस स्थानक (64 ठिकाणे)
- सातारा बस स्थानक (158 ठिकाणे)
- सातपूर (नाशिक) बस स्थानक (39 ठिकाणे)
- सावनेर बस स्थानक (7 ठिकाणे)
- सेलू बस स्थानक (10 ठिकाणे)
- सेनगाव बस स्थानक (47 ठिकाणे)
- शहादा बस स्थानक (94 ठिकाणे)
- शहापूर बस स्थानक (77 ठिकाणे)
- शेगाव बस स्थानक (57 ठिकाणे)
- शेवगाव बस स्थानक (35 ठिकाणे)
- शिंदखेडा बस स्थानक (36 ठिकाणे)
- शिरोळ बस स्थानक (11 ठिकाणे)
- शिरपूर बस स्थानक (65 ठिकाणे)
- शिरूर बस स्थानक (101 ठिकाणे)
- श्रीगोंदा बस स्थानक (31 ठिकाणे)
- श्रीरामपूर बस स्थानक (27 ठिकाणे)
- सिल्लोड बस स्थानक (18 ठिकाणे)
- सिन्नर बस स्थानक (27 ठिकाणे)
- सोलापूर बस स्थानक (34 ठिकाणे)
- सोनपेठ बस स्थानक (11 ठिकाणे)
- सोयगाव बस स्थानक (19 ठिकाणे)
- स्वस्तिक (अहिल्यानगर) बस स्थानक (47 ठिकाणे)
- तळेगाव दाभाडे बस स्थानक (29 ठिकाणे)
- तळोदा बस स्थानक (35 ठिकाणे)
- तामसा बस स्थानक (9 ठिकाणे)
- तारकपूर (अहिल्यानगर) बस स्थानक (92 ठिकाणे)
- तेल्हारा बस स्थानक (15 ठिकाणे)
- तेर बस स्थानक (16 ठिकाणे)
- ठाणे खोपट बस स्थानक (71 ठिकाणे)
- तिवसा बस स्थानक (34 ठिकाणे)
- त्र्यंबकेश्वर बस स्थानक (47 ठिकाणे)
- तुळजापूर बस स्थानक (56 ठिकाणे)
- तुमसर बस स्थानक (60 ठिकाणे)
- उदगीर बस स्थानक (70 ठिकाणे)
- उमरगा बस स्थानक (55 ठिकाणे)
- उमरेड बस स्थानक (59 ठिकाणे)
- उमरी बस स्थानक (14 ठिकाणे)
- वैजापूर बस स्थानक (43 ठिकाणे)
- वल्लभनगर (पिंपरी) बस स्थानक (129 ठिकाणे)
- वंदना (ठाणे) बस स्थानक (37 ठिकाणे)
- वणी बस स्थानक (21 ठिकाणे)
- वसई बस स्थानक (26 ठिकाणे)
- वाशी बस स्थानक (17 ठिकाणे)
- वसमत बस स्थानक (35 ठिकाणे)
- विंचूर बस स्थानक (7 ठिकाणे)
- वाडा बस स्थानक (37 ठिकाणे)
- वाकडेवाडी (पुणे) बस स्थानक (127 ठिकाणे)
- वालचंदनगर बस स्थानक (8 ठिकाणे)
- वर्धा बस स्थानक (94 ठिकाणे)
- वरुड बस स्थानक (43 ठिकाणे)
- वाशिम बस स्थानक (35 ठिकाणे)
- वावी बस स्थानक (15 ठिकाणे)
- यावल बस स्थानक (100 ठिकाणे)
- येडशी बस स्थानक (43 ठिकाणे)
- येवला बस स्थानक (79 ठिकाणे)
- येरमाळा बस स्थानक (40 ठिकाणे)
लोक नेहमी विचारतात
बसची वेळ कशी शोधायची?
वर असलेल्या बॉक्समध्ये तुमचे बस स्थानक किंवा "चंद्रपूर ते नागपूर" असे लिहा. निकाल दाबा, म्हणजे पहिली बस, शेवटची बस आणि मधल्या सर्व वेळा दिसतील.
एसटीचा हेल्पलाईन नंबर कोणता?
एसटीचा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1800 22 1250 आहे.
लालपरी म्हणजे काय?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) लाल रंगाच्या बसेसना लोक प्रेमाने लालपरी म्हणतात.
या वेळा नेहमी बरोबर असतात का?
या वेळा एसटी बस स्थानकांवर लावलेल्या वेळापत्रकातून घेतल्या आहेत. सण, पावसाळा यामुळे वेळा अधूनमधून बदलतात, म्हणून प्रवासापूर्वी बस स्थानकावर खात्री करा.