मदत

बसची वेळ तपासायची आहे, किंवा काही चुकीचे दिसते? येथून सुरुवात करा.

एसटी हेल्पलाईन (टोल फ्री)

एसटी हेल्पलाईनला फोन करा. कॉल मोफत आहे आणि आजची स्थिती तिथे कळेल.

1800 22 1250

हेल्पलाईनला फोन करा

बसची वेळ कशी शोधायची

  1. 1बस स्थानक किंवा "कुठून ते कुठे" लिहा, उदा. "पुणे ते कोल्हापूर". किंवा मायक्रोफोन दाबून बोला.
  2. 2हवा तो निकाल दाबा.
  3. 3पिवळ्या चौकटीत पुढची बस दिसते. त्याखाली सर्व वेळा आहेत.
  4. 4कोणत्याही वेळेवर टॅप करा: बसच्या 30 मिनिटे आधी आठवण लावा, किंवा वेळ चुकीची असेल तर आम्हाला कळवा.
आता शोधा

वेळ चुकीची वाटते?

त्या बसच्या वेळेवर टॅप करा आणि "वेळ चुकीची आहे? आम्हाला कळवा" निवडा. काय चुकले ते निवडा, माहीत असल्यास बरोबर वेळ लिहा आणि पाठवा. तुमचे नाव किंवा फोन नंबर लागत नाही.

आणखी

Lalparibus.com इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करण्यासाठी ब्राउझरच्या मेनूमध्ये "Install app" किंवा "Add to Home screen" निवडा. आयफोनवर Share बटण दाबून "Add to Home Screen" निवडा.